Pati patani whatsapp jokes

पतीचा status :- उत्तुंग  निळ्याशार  आकाशात  झेप  घेऊन  क्षितिजाला  गवसणी  घालावी  वाटते  आज ☁☄☁🌝🌦🌥☁


पत्नी :- धरतीवर  पदस्पर्श  झाला  की  एक  दुधपिशवी आणि भाजी घेऊन  या घरी  🐮🐮🐒🐒🐒😜😂