एकदा एक प्रतियोगीता सुरू होती Marathi jokes

एकदा एक प्रतियोगीता सुरू होती.

विषय होता, नशीब, सुख,
समाधान हे तीन शब्द असे लिहा की ते एकाच वाक्यात कळले पाहिजेत.

बराच वेळ विचार करुन  त्याने लिहीलं,बायको माहेरी गेलीये.

आयोजकांनी अक्षरश:  वाजत गाजत स्टेज वर नेलं राव!