निबंध लिहा

निबंध लिहा~
"1) मी नवरा का झालो?
2) मी बायको का झाले?
(२० गुण)"
.
..
...
..
.

नवऱ्याचं उत्तर~
"मस्ती' दुसरं काय..??"
(२० पैकी २० गुण)

बायकोचं उत्तर~
"तीच उतरवायला.."
(२० पैकी ४०)
😃😛☝🏻😜😝😆😝😂