बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या?

बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
.
.
.
.
?
?
?
?
?.
तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!!
😜😜😇😝😝😝