डोक लावा@@ डोक लावा  @@
समस्या:-- दूधवाल्याजवळ दोनच माप आहेत . एक 3 लिटरचे आणि दूसरे 5 लिटरचे . तो या मापांनी एक लिटर दूध कसे मोजेल????
     उत्तर===>>>???