डोक लावा एका जंगलात मोर आणि हरीण यांच्यी एकुण संख्या 50 आहेत


>>डोक लावा<<
..
एका जंगलात मोर आणि हरीण
यांच्यी एकुण संख्या 50 आहेत.
..
आणि त्यांच्या पायांची एकुण
संख्या 144 आहेत.
..
तर
1. मोरांची संख्या किती..?
2. हरिणांची संख्या किती..?