खालील शब्दांना मराठी शब्द सांगा Whatsapp puzzles

🙏 🙏 🙏
एक प्रयत्न मराठी भाषेची उजळणी घेण्याचा.
😇😇😇😇😇😇😇😇 कोणतेही १० प्रश्न सोडावा
गुण १००    वेळ  १ दिवस
खालील शब्दांना मराठी शब्द सांगा
👇👇👇👇👇👇👇👇
१. मोबाईल 📱
२. चार्जर 🎧
३. टी. वी. 📺
४. रेडियो 📻
५. टेबल 😬
६. लिफ्ट 😳
७. ए. सी. 😁
८. लायसन्स 😜
९. फ्रीज 😝
१०. पासपोर्ट 😳
११. कॅमेरा 📸
१२. डी वी डी 📀
१३. ईन्जेक्शन 💉
१४. लॅपटॉप 💻
१५. सिग्नल 🚦
लवकरात लवकर उत्तर देणार्‍यास🏆 सन -........... चा मराठी भाषा पुरस्कार🏆 देण्यात येणार आहे......
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

No comments:

Post a Comment