नवरा बायकोत भांडन चाललेल असत

नवरा बायकोत भांडन चाललेल असत
नवरा : मी भित नाही तुला...!
बायको : भित कस नाहीसा......
बगायला येताना ५ते६ जण  घेऊन आलासा आणि लग्नाला २०० ते २५० जण.......
मी बगा लग्नापासुन एकटी  आली आहे आणि एकटीच  राहते.......

No comments:

Post a Comment