या जगातील 3 सत्य jokes

😜😜😜😜😜😜😜😜
या जगातील 3 सत्य :

१. सुन, जावई आणि नारळ...
कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.

२. प्रेम आंधळं असतं,
लग्न डोळे उघडतं.

३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर...
नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
😀😀😀😀😀😀😀😀😝😜

No comments:

Post a Comment