एक ३ अक्षरी ज्वालाग्राही पदार्थाचे नाव

एक अक्षरी ज्वालाग्राही पदार्थाचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - धमकीवजा भाषेत परवानगी मागण्यासाठीचे क्रियापद !
शेवटची दोन अक्षरे - फ्लड.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक वाहन.


हा ज्वालाग्राही पदार्थ कोणता?


No comments:

Post a Comment