खरा क्रिकेटपट्टूच सॉल्व करू शकतो चालवा डोकं

चालवा . . डोकं . .
संघाला विजयासाठी ३ चेंडूंत ७ धावांची गरज आहे,
धोनी ९४ धावांवर आणि युवराज ९४ धावांवर खेळत आहे,
तर ते दोघे शतक कसे पूर्ण करतील,
.
.नियम = नो बॉल आणि वाइड बॉल नाही,
आणि तिन्ही चेंडूंत धावा निघल्या पाहिजेत
.
अट = फलंदाजांनी ३ चेंडू खेळले पाहिजेत आणि दोघांनी शतक पूर्ण करुन नाबाद राहिले पाहिजेत..
.
खरा क्रिकेटपट्टूच सॉल्व करू शकतो..

No comments:

Post a Comment