शुभ सकाळ | सुप्रभात| शुभ दिवस| शुभ प्रभात Top marathi massages

💐 मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं.....की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं       हे ज्याच त्याने ठरवायचं..
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं..!!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका , वेस्ट तर ते तसंही होतच आहे....!                      🌺😊शुभ सकाळ😊🌺
🙏आपला दिवस आनंदमय व यशस्वी जावो🙏

🌺🍀🌺🍀🌻🍀🌺🍀🌺

आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात....
कारण धनुष्याचा बाण लांब
जाण्यासाठी
आधी मागे खेचावा लागतो....!!!

🌞🙏|| शुभ सकाळ ||🙏🌞

🌺🍀🌺🍀🌻🍀🌺🍀🌺
एक प्रश्न उपस्थित झाला होता की,
रामकृष्णहरि का म्हणतात.??

छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
...बोला
       🙏 रामकृष्णहरी 🙏
🍃🌿🌻"शुभ सकाळ"🌻🌿🍃

हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा.
जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.
आपल्या आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे आली तरी थंड रहा.
कारण हिरा नेहमी थंडच असतो!
🍂🍃🍁शुभ सकाळ🍂🍃🍁

🌻🌻🌻सुप्रभात🌻🌻🌻
इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका
कारण त्यांनी आयुष्यात काय भोगलय याची आपल्याला काहीच कल्पना नसते.
माणुस आपल्या दुखापेक्षा इतरांच्या सुखाने अधिक त्रस्त असतो.
🌹🌹शुभसकाळ🌹🌹
☀☀☀☀☀☀☀☀

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर आसणं महत्वाचे नसतं...तर महत्वाचे आसत ते सुंदर आणी निरागस मन, आणी त्यावर जर निर्मळ हास्य आसेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही..
                       सुप्रभात

💐 मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं.....की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं       हे ज्याच त्याने ठरवायचं..
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं..!!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका , वेस्ट तर ते तसंही होतच आहे....!                      🌺😊शुभ सकाळ😊🌺
🙏आपला दिवस आनंदमय व यशस्वी जावो🙏

🍇🙏🍇शुभ सकाळ🍇🙏🍇

चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं...
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणं जास्त महत्वाचं असतं...
एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं फार महत्वाचं आहे..

आयुष्य खुप छोटे ते आनंदाने घालवायला हवे..

🍇🙏🍇शुभ सकाळ🍇🙏🍇🌚🌚🌚

आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा "अनुभव" होता.
आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.
उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा.

सुप्रभात !

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते.
🌹शुभ प्रभात 🌹

"एक सुदंर सत्य"
"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ."
म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या
               💐💐 शुभ प्रभात 💐💐

🌷🍀🍁🌷🍀🍁🌷🍀
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करु नका,,,
कारण "परमेश्वर" हा असा दिग्दर्शक आहे ,
जो कठीण ' भुमिका ' नेहमी
" उत्कृष्ट कलाकाराला " देतो.....!!  

🌺🙏शुभ सकाळ🙏🌺

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्या साठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
" मैत्री "
मैत्रीच नांत कस जगावेगळ असतं,
रक्ताचं नसल तरी मोलाःच असत..    🌷🌹💐🌻🌸🌹
     !!  शुभ सकाळ  !!

कुणाच्या❤‬आयुष्यात जागा
मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬
करू नका जर तुम्ही त्या ‪व्यक्तीला‬ हवे असाल तर ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल 😊
🌹शुभ सकाळ 🌹

देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.
 

           😊 शुभ दिवस 😊
  🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾
⛅ "तुमचा दिवस आनंदात जावो" 🎈
            💐 😊👏😊💐

No comments:

Post a Comment