यशाची व्याख्या काय?

यशाची व्याख्या काय?
यशाची व्याख्या काय?

यशस्वी कोणाला म्हणायचे ?

सचिन तेंडूलकरच्या मेहनतीला कि

धीरूभाई अंबानी च्या व्यवहार ज्ञानाला कि

धोनी च्या तल्लख बुद्धीला..............

म्हणता येईल का ह्यांना यशस्वी?

आणि जर म्हणायचे यशस्वी तर का?

ह्यांनी कमावलेल्या पैश्याला कि

ह्यांनी कमावलेल्या नावाला ?जर त्यांनी कमावलेल्या पैश्याला चा याशावी म्हणायचे तर मग

लालू, कोड च्या भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैश्याला पण याशावी म्हणायचे का ?

का मग पवार साहेबान सारखे अल मिळी गुपचिळी ला यशस्वी म्हणायचेका गेल्या वर्षात अफाट लोकप्रियता मिळवलेल्या राज ठाकरेंना याशावी म्हणायचे ?

आणि जा राज ठाकरेंना यशस्वी म्हणायचे तर मग गेले कित्येक वर्षे लोकांसाठी झगडणाऱ्या अन्न हजारेना का नाही यशस्वी म्हणायचे?काय आहे काय व्याख्या ह्या यशाची ?पैसा कमावणे म्हणजे यश कि प्रसिद्धी कमावणे म्हणजे यश ?


मला यश पाहिजे आहे ..........सांगाल का काय करू ते ?

No comments:

Post a Comment