रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मुंबई

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मुंबई

**** रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मुंबई ****

पदाचे नाव :
कमर्शिअल अप्रेंटीस (१२९),
ट्रॅफिक अप्रेंटीस (२१३),
गुड्स गार्ड (६८),
सिनीअर क्लार्क (८४),
ज्यु. अकाउंट असिस्टंट (४३१),
असि. स्टेशन मास्तर (९७६)

एकूण पदसंख्या : १९०१

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
वयोमर्यादा : १८ ते ३२ वर्ष

फॉर्म : ऑनलाईन

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग-रु.१००/-, महिला इतर - फी नाही

अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०१६

परीक्षा दिनांक : अंदाजे मार्च-मे २०१६


*** सदर जागा फक्त मुंबई विभागाच्या आहेत ***

No comments:

Post a Comment