link ads

Marathi Ukhane ( मराठी उखाणे ) |Latest ukhane

The Huge Collection of  Marathi Ukhane ( मराठी उखाणे ), Marathi Ukhane, गृहप्रवेश उखाणा, Marathi Ukhane List, Marathi Ukhane In English, Marathi Ukhane with images, Marathi Ukhane Nav Ghene, सुंदर सुंदर उखाणे, नवरीचे उखाणे / वधूचे उखाणे, Ukhane, Latest ukhane, मराठी उखाण्यांची यादी, u can share on Facebook , whatsapp, family,friends and u also share at wedding time hope u like it.Marathi Ukhane

1)नाव घे नाव घे आग्रह असतो सगळ्यांचा
.....चं नाव नेहमीच असतं ओठांवर

प्रश्न असतो उखाण्याचा


2) सासरा माझा करता धरतासासू माझी हौशी
…. रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशीगृहप्रवेश उखाणा

1) सूर म्हणतो साथ देदिवा म्हणतो वात दे
  सूर म्हणतो साथ देदिवा म्हणतो वात दे
  … रावांच्या नाव घेते
आता तरी मला घरात पाउल टाकू दे

2) मंगळसूत्र ,हिरवी कांकणं चढला सौभाग्याचा साज
.......ची गृहलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करते आज

3) योगायोगाने योगा केला
आणि मिळवले रोगावर नियंत्रण
…. रावांशी ठरले आहे लग्न
करते आग्रहाचे निमंत्रण


Marathi Ukhane List

1)फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा
फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा
राव रिझवतात संपूर्ण खंबा
आणि म्हणतात मला
तूच माझी उर्वशी
तूच माझी रंभा


2) क्रिकेट मध्ये लागतो छक्का आणि चौका
कुणी ला मिळतो मौका तर कुणाला मिळतो धोका
मीह्यांची मनी माऊ
…. राव आहेत बोका


3) सर्वांच्या साक्षी ने
अग्नी ले फेरे घालते सात
जन्मो जन्मांचे नाते जुळले
मिळालीरावांची साथ

Marathi Ukhane In English

1) Facebook वर ओळख झाली
Whatsapp वर प्रेम जुळले
राव आहेत खरच बिनकामी
हे लग्न झाल्या नंतरच कळले

2) रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन

3) माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
.................. नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.


4) सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी
.......चे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी !!!!!


Marathi Ukhane with images

1)  मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर

__________रावांनी दिला सौभाग्याचा आहेर||2)बारिक मणी घरभर पसरले,
------साठि माहेर विसरले


Marathi Ukhane Nav Ghene

1)  चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
______ रावां समवेत ओलांडते माप ||


2) राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा


3) अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप,
रुपसारखा जोडा,............चे नाव घेते वाट माझी सोडा


4) काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...................चे नाव घेते तुमच्या करिता ll

सुंदर सुंदर उखाणे..

1)  नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
.....चा चेहरा नेहमी असतो हसरा ll


2) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
......रावाच नाव घेते पत्नि या नात्याने.


नवरीचे उखाणे / वधूचे उखाणे

1) जशी आकाशात चंद्राची कोर
..... पती मिळायला माझे नशीब थोर ll


2) हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
......... च्या जीवनात सदैव मिळो शांती ll


3) आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश, ….............रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश ll


4) चंदनी पानात मुग्ध कळी हसली
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली ll


5) श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी ll

Ukhane

1)  प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण ll


2) ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
-----रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल ll


Latest ukhane


1)   हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
........रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी ll


2) मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
....... मुळेच माझ्या जीवनाला अर्थll


मराठी उखाण्यांची यादी


1)  पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
................... आहेत आमचे फार नाजुक.


2) सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी, ........ बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी...??....text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images