Hindi shayari | Best Shayari In Hindi Images

Image
You may send Hindi Shayari to a distinctive friend, person you're courting, or your wife. Hindi shayari is a lovely group of Hindi poetry you may share with your nearest and dearest. Every Shayari tells an actual story of daily life. Saying a fantastic romantic Shayari before the individual you adore will definitely work.

You won't ever get sms from someone that you do not know. It is possible to long chat by means of this SMS from anywhere you really feel like. This SMS has altered the existence of individuals.

It's possible for you to write poetry on any subject should you really need to. Nowadays things are extremely easily available so that you may easily access poetry of Hindi and Urdu. There really isn't that much of a difference as it is all poetry that we may learn from. There are lots of reasons that you may decided to write poetry but the chief explanation is that you would just like to write. Although Urdu Poetry is characterized by various standard ingredi…

link ads

Love Shayari|Marathi Sms Love Shayari|marathi love shayari wallpapers2016

marathi shayari love: are you searching marathi love shayari? Yes then you are at right post . in this post, I will share best free love shayari in marathi. You can easily download marathi love sms shayari without any hesitation. All these wallpaper of marathi shayari on love are the latest marathi sms love shayari so let’s come to the collection of marathi love shayari wallpaper. Love Shayari

Marathi shayari love

असं का असतं?
आपल्याला जी व्यक्ति आवडते ;त्याला दुसरीच
कोणीतरी आवडते...
आणि ज्याला आपण Ignore करतो
तोच आपल्यावर खरं प्रेम करतो....

Marathi love Shayari

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते

love Shayari in Marathi

काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..

Love Shayari Marathi

ओढ" म्हणजे काय ते.
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते.
प्रेमात पडल्याशिवाय
समजत नाही...


Marathi love Sms Shayari

प्रेम इतकं अवघड का असतं
समजायला, उमजायला, व्यक्त करायला
असं नक्की काय असतं त्यात
की लागते ती इतकी आवडायला

Marathi Shayari on love

एखाद्याला गरजे पेक्षा जास्त जीव लावला कि.. तुमचे महत्त्व कमी होते..तुम्ही ज्याची काळजी करता त्याला वाटते कि ह्याला आपल्या शिवाय कुणीच नाही

Marathi Sms love Shayari

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

love Marathi Shayari

#आयुष्यात आपण फक्त #चालत राहायचं
असत...
कारण
#वाट तर आपली आँलरेडी #लागलेलीच असते...

Marathi love Shayari Sms

एक व्यक्ती कंटाळून
जेव्हा नात
तोडण्याची भाषा
करू लागते .
.
अशा वेळी दुसर्या
व्यक्तीच्या समोर असत
ते फक्त प्रश्न चिन्ह
माझ काय चुकल ?


Shayari Marathi love

माझी ती girlfriend अशीच असावी……
खोटे बोललो की चटकन पकडून खुप सुनावणारी ,
माझं काही चुकलं तरी मला सावरून वाट
दाखवणारी ,
तिच्याही मनातलं नकळत मला सांगणारी
अन माझ्या मनातलं अलगद ओळखणारी ,
माझी ती girlfriend अशीच असावी……
ओरडल्यावर मला ती खुप तिखट वाटावी
अन लाडाने बोलल्यावर दुधावरच्या सायसारखी
वाटावी ,
मला तिचा गुंतलेला प्रोब्लेम हक्काने सांगणारी
अन माझा प्रोब्लेम चटकन मिनटात सोडवणारी ,
माझी ती girlfriend अशीच असावी……
कुठे हरवलो मी तर लगेच इंद्रधनुप्रमाणे
क्षितिजावर दिसावी
अन दिसल्यावर विसरलास कारे मला म्हणून जाब
विचारणारी ,
कितीही तिखट आणि रागावणारी असली तरी ,
अन कधीच मला विसरणारी आणि मला समजून
घेणारी ,
माझी ती girlfriend अशीच असावी……


Marathi Shayari love Sms

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

Love Sms Marathi Shayari

स्वप्ने डोळ्यात ठेवू नका ....
अश्रू बनून गळून जातील...
स्वप्ने हृदयाशी ठेवा....
हृदयाचा प्रत्येक ठोका त्यांना पूर्ण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देईल..

Shayari on love in Marathi

तुझा हसन तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही..

Shayari in Marathi for love

ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..

Marathi love shayari Kavita

काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
sms marathi love shayari
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी
आपण मात्र
त्याच्या भावनाना जपायचे असते,

Shayari love Marathi

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….
डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….
त्या हलत्या आरशात मला ….
माझे दोन दोन चेहरे दिसतात ….
अश्रू होते का पाऊस ….
हे ओळखणेही अवघड जाते ….
अश्रू काय आणि पाऊस काय ….
पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ….
बर्याचदा तुझ्या आठवणी ….
पावलं वाजवताच येतात ….
जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ….
तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ….
अवेळी आलेला पाउसही ….
सगळं उध्वस्त करतो ….
भर दुपारी भरल्या ढगांनी ….
काळोखी संध्याकाळ करतो

Marathi sms Shayari love

आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

love Shayari sms in Marathi

हिरमुसलेल्या स्वप्नांच्या ओंजळीकड़े पहिलं
की मला आठवतं,
मलाही स्वप्न पहायचा वेड होतं
कोणे एके काळी माझ्याही स्वप्नांचं
बहरलेलं झाड़ होतं

Shayari on love Marathi

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती

Marathi Shayari for love

मी भविष्यालाच माझ्या भेटलो होतो
आज ही आहे तसा मी काल ही होतो..
सोडुनी वाटेत गेली माणसे माझी
त्याच वाटेला विचारा मी कसा होतो..

Shayari in Marathi love

नाही कळले प्रेम तुला,
मी शब्दांतून मांडलेले.
भावनांचे ते विलक्षण मोती,
माझ्या हृदयातून सांडलेले.

Love Shayari in Marathi wallpaper

love shayari in marathi wallpaper

love shayari in marathi wallpaper

love shayari in marathi wallpaper

Marathi Love Shayari Image

marathi love shayari image

marathi love shayari image

marathi love shayari image

Marathi Love Shayari Wallpapers

marathi love shayari wallpapers

marathi love shayari wallpapers

marathi love shayari wallpaperslove shayari in marathi 140
marathi sad shayari
love sms in marathi for girlfriend
romantic love sms in marathi
love msg in marathi for boyfriend
marathi miss u sms
marathi sms love marathi languages
marathi love sms 160

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images