link ads

गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा |wishesh |massages|quotes

Here u can get happy ganesh uchav wishesh massages in marathi , गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा , गणपती बाप्पा मोरया, गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा, शुभ गणेश चतुर्थी wishesh you can wish family, friends ,brothers, sister's  and u can share wishesh to facebook , whatsapp.

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त् याच्या
कानाइतका विशाल असावा.
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत...♥ सर्व गणेश भक्तानां
गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा ♥

*नमस्कार ....!*

*सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*

*बुद्धीचा देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना*
*सुख,*
*समृद्धी व*
*यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,*
*अशी त्याच्या चरणी प्रार्थना.*

🌺*॥गणपती बाप्पा मोरया॥*🌺

🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🙏🏻

🌹।। *वक्रतुंड महाकाय*
         *सुर्यकोटि समप्रभ:*
             *निर्विघ्नम् कुरुमे देव*
          *सर्व कार्येशु सर्वदा* ।।🌹

*आपणास व आपल्या परिवारास ।। गणेश चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा।।*

*🌹।। गणपती बाप्पा मोरया।🌹

*_॥ॐ गं गणपतये नमः॥_*
*_गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया_*
*_गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा._*

*_शुभ सकाळ_*😊🙏

नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....
कोणाचा अपमान करू नका
आणि कोणाला कमीही लेखू नका.....
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा
महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना
मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
🙏🌹नमस्कार शुभ सकाळ🌹🙏

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
🙏🌷नमस्कार शुभ सकाळ 🌷🙏

"सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

नेत्र शिणली तुझी वाट पाहता
            किती अंत पहाशि वा विग्नहर्ता

!! ज्ञानाचा शीतल प्रकाश घेउन भालचंद्रा तू ये !!
           !! अव्यवस्था निपटून टाकायला गणेशा तू ये !!
!!अश्रुची धार पूसायला विघ्नहर्ता तू ये !!
           !! नैराश्याच धुक  हटवायला धूम्रवर्ण तू ये !!
!! दुर्जनाची वक्रदृष्टी हरण्यासाठी वक्रतूंडा तू ये !!
            !! आमच्या चुका पोटात घालण्यासाठी     लम्बोदरा तू ये !!
         !! प्रत्येक मनाला सुखावणारा बाप्पा तू ये !!

                   !! गणपति बाप्पा मोरया !!
                     !! मंगल मूर्ति मोरया !!
                   !! उंदीर मामा की जय !!
🌻🌻शुभ गणेश चतुर्थी🌻🌻
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images