link ads

गण्या टिचर whatsapp jokes

टिचर :- गण्या सांग विकास म्हणजे काय...?
गण्या :- पूर्वीच्या बायका, मुली या सकाळी सकाळी अंगणात ठिपके जोडून रांगोळ्या काढायच्या....
टिचर :- त्याचा विकासाशी काय संबध...?
गण्या :- सांगतोना टिचर जरा दम धरा ...
आणि...
आता सकाळीच ठिपके जोडून मोबाईल चा पॅटर्न लॉक उघडतात ...
यालाच विकास म्हणतात...!!!
टिचर ने तिथेच गण्याला मोबाईल बक्षीस दिला....
   

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images