link ads

एक विमान jokes

एकदा अमेरीकेत एक विमान वाईट हवामानामुळे डोंगर द-यात भरकटते ...
वैमानिक सर्व कौशल्य पणाला लाऊन
डोंगर द-यातुन आडवे तिडवे कट मारून ते विमान सुखरूप विमान तळावर घेउन येतो.....
त्याचा सत्कार केला जातो ,
आणि हे कौशल्य कुठे आत्मसात केलस अस विचारल जातं...??
तो लाजून म्हणला,
"आधी  कोल्हापूर मध्ये रिक्षा चालवायचो...!



text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images