link ads

चुकीला माफी नाही jokes

ह्याला म्हणतात बदला !!!
मी एका मित्राला 3 वेळा फोन केला पण
त्याने उचलला नाही
.
.
.
.
..
नंतर त्याला एकच MESSAGE केला
" अरे तिने तुझा नंबर मागितलाय देऊ
का ? "
.
.
.
.
.
.
.
त्याने आत्तापर्यंत 27 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.
चुकीला माफी नाही 

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images