link ads

तुम्हाला किती मामा, मावशी आणि आत्या आहेत  लई भारी गणित

This is  my challange
गणिताच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो
तुम्हाला किती मामा, मावशी आणि आत्या आहेत .......
☞☞☞ चला बघुया...  
1- सर्वात आधी मामाची संख्या घ्या !
2- आता त्याला २ ने गुणा !
3- आलेल्या उत्तरात 3 मिळवा !
4- आता त्याला 5 ने गुणा !
5- आलेल्या उत्तरात मावशी मिळवा !
6- आलेल्या उत्तराला10 ने गुणा !
7- आलेल्या उत्तरात आत्या मिळवा !
8- आलेल्या संख्येतुन 150 वजा करा !
आता तुम्हाला तीन अंकी संख्या मिळेल.
➜ पहिला अंक मामांचा
➜ दुसरा अंक मावशीचा
➜ तिसरा अंक आत्यांचा आहे.
बघा प्रयोग करुन.  लई भारी गणित आहे....

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images